कॅनडात महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याशी छेडछाड

कॅनडात महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याशी छेडछाड

कॅनडातील ब्रॅम्प्टन प्रांतात उभारण्यात आलेल्या महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळय़ावर काही पॅलेस्टिनी हल्लेखोरांकडून हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आरोपींनी महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्यावर पॅलेस्टाईनचा झेंडाही लावला. त्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

कॅनडाच्या एका पत्रकाराने याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ 37 सेपंदांचा आहे. यात महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळय़ावर चढलेले  दोन तरुण त्यांच्या घोडय़ावर पॅलेस्टाईनचा झेंडा लावताना दिसत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;