ऐश्वर्या राय हिच्यावर प्रश्नांचा भडीमार, लोक संतापले, म्हणाले, कधीतरी…

ऐश्वर्या राय हिच्यावर प्रश्नांचा भडीमार, लोक संतापले, म्हणाले, कधीतरी…

ऐश्वर्या राय हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे नाव आहे. ऐश्वर्या रायची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. ऐश्वर्या राय ही मोठ्या संपत्तीची मालकीन आहे. ऐश्वर्या राय हिला काही दिवसांसाठीच तिच्या अभिनयासाठी पुरस्कार मिळाला. पुरस्कार सोहळ्याला आपल्या लेकीसोबत विदेशात ऐश्वर्या राय ही पोहोचली. ऐश्वर्या रायच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आल्याचे सातत्याने सांगितले जातंय. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबद्दल विविध चर्चा या सुरू आहेत. मात्र, यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाहीये. ऐश्वर्या राय आणि अभिषेक खरोखरच घटस्फोट घेणार का? हा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय.

ऐश्वर्या राय ही विदेशातून लेकीसोबत भारतात पोहोचली होती. आता परत IIFA अवॉर्ड्स 2024 साठी विदेशात जाताना ऐश्वर्या राय ही दिसलीये. यावेळी ऐश्वर्या राय हिच्यासोबत तिची लेक आराध्या बच्चन ही देखीस दिसत आहे. दोघी रात्री उशीरा विमानतळावर स्पॉट झाल्या. आता याचेच फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आयफा 2024 अवॉर्ड्स यंदा अबूधाबीमध्ये पार पडत आहेत.  27 ते 29 सप्टेंबर रोजी हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात अनेक बॉलिवूड कलाकार पोहचणार आहेत. शाहरुख खान हा देखील या पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचली आहे. शाहरुख खान आणि करण जोहर पुरस्कार सोहळ्याला होस्ट करणार आहेत. 

यावेळी ऐश्वर्या राय हिचा जबरदस्त लूक बघायला मिळाला. ऐश्वर्या राय ही कायमच पुरस्कार सोहळ्याला आपल्या मुलीला घेऊन जाताना दिसते. परत आराध्या ही तिच्या आईसोबत विदेशात जाताना दिसल्याने अनेकांनी यावरून ऐश्वर्याला खडेबोल सुनावले. एकाने लिहिले की, ऐश्वर्या राय आराध्या कधी शाळेत वगैरे जाते की, नाही? सारखी विदेशात जाते. लोक सतत या फोटोवर कमेंट करताना दिसत आहेत.

अजून एकाने या फोटोवर कमेंट करत म्हटले की, आराध्या हिला काही आयुष्यात करायचे की नाही?. आईसोबत नुसती विदेशात फिरते. दुसऱ्याने लिहिले की, नेहमीच फिरते मग शाळेत जाते नेमकी कधी? ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्यापासून आराध्या बच्चन ही आई ऐश्वर्यासोबत स्पॉट होताना दिसते. ऐश्वर्या ही बॉलिवूडची टॉप अभिनेत्री आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;