जम्मू-कश्मीरच्या निवडणुकांनंतर…; योगी आदित्यनाथ यांनी केला मोठा दावा

जम्मू-कश्मीरच्या निवडणुकांनंतर…; योगी आदित्यनाथ यांनी केला मोठा दावा

सध्या देशाचं लक्षं लागलं आहे ते जम्मू-कश्मीर मध्ये सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकांकडे. आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान शांततेत पार पडलं आहे. पुढील टप्प्यासाठी प्रचारसभा सुरू आहेत. एका सभेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठा दावा केला आहे.

जम्मू-कश्मीरच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेत आल्यास पाकिस्तान व्याप्त कश्मीर (पीओके) जम्मू-कश्मीरचा भाग होईल, असं आश्वासन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलं आहे. योगी आदित्यनाथ एका सभेत बोलताना म्हणाले की, पाकिस्तान लोकशाही वाचवण्यात अपयशी ठरला आहे. भिक मागणारा पाकिस्तान स्वतःलाच सांभाळू शकत नाही. त्यांना स्वत:चा देश वाचवायला मोठी करावी लागत आहे. त्यांना या निवडणुकीच्या माध्यमातून उत्तर द्या, असं आवाहन योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केलं.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;