सैराटमधील ‘या’ अभिनेत्याची तब्येत बिघडली, पार पडली शस्त्रक्रिया

सैराटमधील ‘या’ अभिनेत्याची तब्येत बिघडली, पार पडली शस्त्रक्रिया

‘सैराट’ फेम तानाजी गलगुंडे याची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता त्याच्यावर शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती समोर आली आहे.

सैराट सिनेमात लंगड्याची भूमिका साकारणारा तानाजी गलगुंडे त्याची तब्येत अचानक बिघडली. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर श्स्त्रक्रिया पार पडली.

तानजीला काही दिवसांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. मात्र अचानक त्रास वाढल्याने त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करावे लागले. तिथे त्याच्यावर विविध चाचण्या केल्या असता त्याला अपेंडिक्स असल्याचे निदान झाले आणि तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात डॉ. संजीव ठाकूर यांनी तानाजी गलगुंडेवर लेप्रोस्कोपीक पद्धतीने शस्त्रक्रिया केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;