विद्या मंदिर दहिसरची जिल्हास्तरीय लेझीम स्पर्धेसाठी निवड

विद्या मंदिर दहिसरची जिल्हास्तरीय लेझीम स्पर्धेसाठी निवड

शासनाच्या शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई पश्चिम आर पूर्व विभाग स्पर्धेत विद्या मंदिर दहिसरने नेत्रदीपक कामगिरी करून तृतीय क्रमांक पटकाविला. या लेझीम पथकाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

या विजयाचे शिल्पकार तन्वी पारधी’ श्रेया धामणस्कर, ईशा बच्छाव, साक्षी हुलगुंडे, सानिका सुकाळे, समृद्धी विभुते, साहिल पिंपळकर, जॉन्सन पाखरे, साहिल निकम 40 लेझीमपटूंचा स्पृहणीय सहभाग होता. शाळेचे पर्यवेक्षक, लेझीम पंच व लेझीम असोसिएशन मुंबईचे अध्यक्ष श्री. विठ्ठल सुळे सर यांच्या हलगीची उत्कृष्ट साथ व मार्गदर्शन लाभले. सहकारी शिक्षक श्री.गंगाराम मगरे सर,सौ देवयानी कानडे मॅडम यांची मोलाची साथ लाभली.या सर्वांना शाळेचेआदरणीय मुख्याध्यापक श्री.सुधीर देसाई सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;