उर्मिला मतोंडकर – मोहसिन अख्तर मीर यांच्या लग्नाचे Unseen फोटो व्हायरल, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिने लग्नाच्या 8 वर्षांनंतर पती मोहसिन अख्तर मीर याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर उर्मिला आणि मोहसिन अख्तर मीर यांनी 4 फेब्रुवारी 2016 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नाचे फोटो आज देखील व्हायरल होत असतात.
पहिल्या भेटीनंतर दोघांनी एकमेकांना 2 वर्ष डेट केलं. त्यानंतर उर्मिला आणि मोहसीन यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला भेट दिली, त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List