पश्चिम रेल्वेत 5066 शिकाऊ पदांसाठी भरती
On
पश्चिम रेल्वेने 5066 शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे. दहावी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना या जागांसाठी अर्ज करता येईल. सर्वसाधारण उमेदवारांना 100 रुपये शुल्क जमा करावे लागेल, तर एससी, एसटी आणि महिला उमेदवारांसाठी शुल्क माफ आहे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती रेल्वेची अधिकृत वेबसाइट rrc-wr.com वर वर देण्यात आली आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List