एमपीएससी संयुक्त पूर्वपरीक्षा आता 1 डिसेंबरला

एमपीएससी संयुक्त पूर्वपरीक्षा आता 1 डिसेंबरला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आता 1 डिसेंबर रोजी होणार आहे. पृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश याच परीक्षेत करण्यात येणार असून, उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत दिली देण्यात आली आहे. पृषी सेवेतील पदांचा तपशील आणि शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज सादर करण्याबाबतचे शुद्धिपत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. अर्ज कालावधी, नव्याने अर्ज करणाऱया उमेदवारांची संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका छपाईचा कालावधी, ऑक्टोबरमध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरती प्रक्रियेसंदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक, आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्ष 1 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;