यंदा कर्तव्य आहे… 19 ऑक्टोबरपासून ‘लग्नाचा मुहूर्त’

यंदा कर्तव्य आहे… 19 ऑक्टोबरपासून ‘लग्नाचा मुहूर्त’

लग्नसराईचा हंगाम लवकरच सुरू होत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत लग्नाचे भरपूर मुहूर्त आहेत. सुमारे 35 लाख विवाह पार पडतील. लग्नसोहळ्यांवर 4.25 लाख कोटी रुपये खर्च होतील, असा अंदाज आहे. त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होईल, तसेच हजारोंना रोजगार मिळेल. बँड बाजा, हॉल, कॅटरिंग, रिसोर्ट यांची बुकिंग जोरात होईल.

– ऑक्टोबरमध्ये 19 ऑक्टोबर, 20 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर, 23 ऑक्टोबर, 26 ऑक्टोबर या दिवशी लग्नाचे मुहूर्त आहेत. – नोव्हेंबरमध्ये 1 नोव्हेंबर, 6 नोव्हेंबर, 7 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर, 10 नोव्हेंबर, 14 नोव्हेंबर, 28 नोव्हेंबर, 29 नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये 7, 8, 9 डिसेंबरला लग्नमुहूर्त आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;