अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ सोशल मीडियावर

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ सोशल मीडियावर

एनडीए सरकारच्या राज्यात मुली, महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा उघड झाले आहे. शेतात पीक कापणीसाठी आलेल्या 17 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना मध्य प्रदेशातील दातिया येथे घडली. नराधमांनी या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडिओ पीडितेच्या भावापर्यंत पोहोचल्यानंतर त्याने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी एकाला अटक केली असून इतर दोघे फरार आहेत.

घटनेबाबत कुणाकडे वाच्यता केलीस तर तुला ठार मारू अशी धमकीही आरोपींनी दिली होती. त्यामुळे ती मुलगी गप्प राहिली. मुलीला धीर देत पोलिसांनी विचारले असता तिने घडला प्रकार सांगितला. जसवंत पाल, सत्येंद्र आणि नीरज अहिरवर या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;