iPhone 16 Series ची देशात पहिल्याच दिवशी विक्रमी विक्री

iPhone 16 Series ची देशात पहिल्याच दिवशी विक्रमी विक्री

हिंदुस्थानात iPhone 16 सीरिज आल्यानंतर शुक्रवारी मुंबई आणि दिल्लीतील अॅपल स्टोअरमध्ये iPhone खरेदी करणाऱ्यांची रांग लागली होती.

मुंबईतील बीकेसी भागामध्ये अ‍ॅपलचे स्टोअर आहे. हिंदुस्थानमधील हे पहिले स्टोअर असून येथे शुक्रवार सकाळपासून आयफोन-16 खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रांग लावली होती. राज्यातील विविध भागांमधून आयफोनप्रेमी मुंबईत दाखल झाले होते.

Apple ने हिंदुस्थानात आपले अस्तित्व वाढण्याचे संकेत असल्याचे म्हटले आहे. अॅपल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी विक्रीमध्ये वाढ झाली असल्याचे सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;