Nagzira अभयारण्यात वाघ आढळला मृतावस्थेत; दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू?

Nagzira अभयारण्यात वाघ आढळला मृतावस्थेत; दोन वाघांच्या झुंजीत मृत्यू?

गोंदिया जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यातील मंगेझरी जंगलात एक वाघ मृत अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. वन विभागाचे कर्मचारी गस्त घालत असताना जंगलात वाघ आढळून आला. आधी वन कर्मचाऱ्याना वाटलं वाघ झोपला असावा मात्र बराच वेळ होऊन देखील वाघाने कुठलीही हालचाल केली नाही. मग जवळ जाऊन पाहिल्यावर वाघाचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले.

घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी यांना देण्यात आली. डॉक्टरांची टीम बोलावून शवविच्छेदन करण्यात आले. दोन वाघांच्या झुंजीत टी -9 वाघ बेशुद्ध होऊन त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;