अभिनेत्रीच्या घडय़ाळ चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक 

अभिनेत्रीच्या घडय़ाळ चोरीप्रकरणी मोलकरणीला अटक 

अभिनेत्रीच्या घरी चोरीप्रकरणी मोलकरणीला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. संगीता बर्मन असे तिचे नाव आहे. अटक करून तिला न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार या अभिनेत्री असून त्या गोरेगाव परिसरात राहतात. तिच्या मित्राने तिला वाढदिवसानिमित्त महागडे घडय़ाळ गिफ्ट केले होते. ते घडय़ाळ त्या ठरावीक कार्यक्रमात घालून जातात. फेब्रुवारी महिन्यात त्यांची मीटिंग होती. मीटिंगसाठी त्यांनी ते घडय़ाळ घातले होते. त्यानंतर त्यांनी ते घडय़ाळ काढून ठेवले. मार्च महिन्यात ती रूममध्ये गेली होती. त्या रूममध्ये बघून ती घाबरली होती. आई आजारी असल्याचे सांगून गावी जायचे आहे असे त्या मोलकरणीने सांगितले. एप्रिल महिन्यात अभिनेत्रीला एका ठिकाणी कार्यक्रमासाठी जायचे असल्याने तिने कपाट उघटले असता कपाटात घडय़ाळ दिसले नाही. घडय़ाळ चोरीप्रकरणी अभिनेत्रीने गोरेगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी बर्मनला अटक केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;