इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची मोठी संधी
On
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीत लॉ ऑफिसर इन ए ग्रेड पदासाठी भरती प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची अंतिम मुदत 8 ऑक्टोबर आहे. या भरती प्रक्रियेसाठी फक्त शिक्षणाचीच नाही तर वयाची अटही लागू करण्यात आली. 30 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे अर्ज करू शकतात. या भरतीची सविस्तर माहिती कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आली आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List