‘खोसला का घोसला’ फेम अभिनेता प्रवीण डबासच्या कारचा भीषण अपघात, ICU मध्ये उपचार सुरू
On
‘खोसला का घोसला’ या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता प्रवीण डबास याच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुखापत गंभीर असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
बातमी अपडेट होत आहे…
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List