अमेरिकेची ध्रुवी पटेल ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड ’
On
मूळची हिंदुस्थानी असलेली अमेरिकन ध्रुवी पटेल हिने ‘मिस इंडिया वर्ल्डवाइड 2024’ चा खिताब पटकावला. ध्रुवी कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन सिस्टमची विद्यार्थिनी आहे. मिस इंडिया वर्ल्डवाइड ही हिंदुस्थानबाहेर आयोजित करण्यात येणारी सौंदर्यवतींची स्पर्धा आहे. हा खिताब पटकावल्यानंतर आपल्याला बॉलीवूडमध्ये अभिनेत्री म्हणून काम करायला आवडेल तसेच ‘युनिसेफ’ची ब्रँड अॅम्बेसेडर व्हायला आवडेल, असे ध्रुवी पटेलने म्हटले. मध्यभागी ध्रुवी पटेल दिसत आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List