इतिहासाचा साक्षीदार असलेल्या हर्णे येथील गोवा किल्ल्याची पडझड, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

इतिहासाचा साक्षीदार असलेल्या हर्णे येथील गोवा किल्ल्याची पडझड, पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांपैकी एक असलेला हर्णे येथील गोवा किल्ला हा स्वराज्य निर्माणाच्या इतिहासाचा साक्षीदार ठरलेला किल्ला आहे. अशा या गोवा किल्ल्याची सध्या पडझड सुरू झाली आहे . मात्र ज्या पुरातत्त्व विभागाच्या अधिन या किल्ल्याची देखभाल दुरुस्ती आहे तो पुरातत्त्व विभाग निद्रिस्त असल्याने हा ऐतिहासिक गोवा किल्ला ढासळून नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशी परिस्थिती उद्भवलेली असतानाही हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभाग सपशेल अपयशी ठरला आहे .

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;