माँ अमृता! लोढा यांनी चमचेगिरीची परिसीमा गाठली

माँ अमृता! लोढा यांनी चमचेगिरीची परिसीमा गाठली

भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आज चमचेगिरीची परिसीमा गाठली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना आता मी त्यांना अमृता मॅडम नाही तर माँ अमृता संबोधणार असे लोढा म्हणाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

गणेश विसर्जनानंतर वर्सेवा येथे स्वयंसेवी संस्थानी स्वच्छता मोहीम राबवली. तिथे लोढा उपस्थित होते. यावेळी बोलताना लोढा म्हणाले, ‘दिव्याज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा अमृता फडणवीस यांनी आता आईचे रूप घेतले आहे. मुला-मुलींसाठी त्या जे काम करतात ते बघता मी आजपासून त्यांना अमृता मॅडम नाही तर माँ अमृता म्हणणार आहे.’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;