पेजरनंतर आता हिजबुल्ला बंडखोरांच्या वॉकी टॉकीचे स्फोट, नऊ जणांचा मृत्यू, 300 हून अधिक जखमी

पेजरनंतर आता हिजबुल्ला बंडखोरांच्या वॉकी टॉकीचे स्फोट, नऊ जणांचा मृत्यू, 300 हून अधिक जखमी

इराणमध्ये हिजबुल्लाह संघटनेच्या अनेक बंडखोरांच्या पेजरचे मंगळवारी स्फोट झाला त्यात 8 हून अधिक जणांचे मृत्यू झाले. या स्फोटाची घटना ताजी असतानाच लेबननमध्ये हिजबुल्ला संघटनेच्या सदस्यांच्या वॉकी टॉकी व रेडिओचे स्फोट झाले असून त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर 300 हून अधिक जण जखमी झाले आहेत.

पेजर बॉम्बस्फोटात नऊ लोकांचा मृत्यू झाल्यानंतर आणि तब्बल 2800 लोक गंभीर जखमी झाल्यानंतर आता पुन्हा एकदा स्फोटाची घटना घडल्यामुळे लेबनॉन हादरलं आहे. दरम्यान, आज झालेल्या स्फोटाची घटनेत जखमी झालेल्यांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सांगितली जात आहे. पेजर स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ही घटना घडली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;