Dharashiv news – आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घराबाहेर गोळीबार

Dharashiv news – आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घराबाहेर गोळीबार

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या घराबाहेर गुरुवारी मध्यरात्री गोळीबार झाला. धाराशिव जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील सोनारी येथे धनंजय सावंत यांचे घङर असून रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्या घराबाहेर हवेत गोळीबार केला. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे 14 सप्टेंबर रोजी परांड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची सभा आहे. तत्पूर्वीच गोळीबाराची घटना घडल्याने गुंडांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींचा शोध सुरू केला आहे.

बातमी अपडेट होत आहे…

महाविकास आघाडीने उमेदवारी दिली तर निवडणूक रिंगणात उतरणार, मंत्री तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत बंडाच्या तयारीत

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;