मलायका अरोरा हिच्या वडिलांनी घेतला टोकाचा निर्णय, इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून….
On
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिला मोठा धक्का बसला आहे.मलायका हिच्या वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मलायकच्या वडिलांनी वांद्रे येथील इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं. आलमेडा पार्क या इमारतीच्या 6व्या मजल्यावरून उडी मारून त्यांनी आत्महत्या केली. त्यांनी हे का केलं, आत्महत्येचं कारण नेमकं काय हे अद्याप अस्पष्ट आहे.
ही बातमी अपडेट होत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List