Ganeshotsav 2024 Video: पुण्याहून व्हिएन्नात कसे पोहोचले गणपती बाप्पा
On
Ganeshotsav 2024 चा उत्साह आपल्याला देशभरातच नाही तर जगभरात पाहायला मिळत आहे. जिथे जिथे हिंदुस्थानी माणूस पोहोचला तिथे तिथे हिंदुस्थानची संस्कृती पोहोचली आहे. आपल्या देशापासून, लोकांपासून दूर असले तरी तिथे राहणारे हिंदुस्थानी लोक एकत्र येऊन उत्सव साजरे करतात. पुण्याहून व्हिएन्नामध्ये शिक्षणासाठी पोहोचलेल्या मानस कडवे याने सोबत गणेशाची मूर्ती नेऊन तिथेच गणेशोत्सव साजरा केला. जाणून घेऊया बाप्पाचा हा प्रवास.
Video फेसबुकवर पाहण्यासाठी:
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List