लखनौमध्ये 3 मजली इमारत कोसळली; 24 जखमी 5 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

लखनौमध्ये 3 मजली इमारत कोसळली; 24 जखमी 5 जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एक तीन माळ्याची इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 24 जण गंभीर जखमी झाले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 28 लोकांना वाचवण्यात यश आले आहे.

लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगरमधील तीन माळ्यांची हरमिलाप ही इमारत कोसळली आहे. इमारतीमध्ये विविध दुकाने होती. घटनेची माहिती मिळताच NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती नायब तहसीलदार गोवर्धन शुक्ला यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;