जो तो मला टार्गेट करतोय -कंगना
On
आजकाल जो-तो मला टार्गेट करतोय, सगळेच माझ्यावर टीका करत आहेत. एका झोपलेल्या देशाला जागे करण्याची ही किंमत मला चुकवावी लागते आहे, असे भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी म्हटले आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलल्यानंतर त्यांनी संताप व्यक्त केला.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List