जेवणाच्या डब्यात मांसाहारी पदार्थ आणल्याने विद्यार्थ्याला शाळेतून काढलं; कुठे घडली ही धक्कादायक घटना?

जेवणाच्या डब्यात मांसाहारी पदार्थ आणल्याने विद्यार्थ्याला शाळेतून काढलं; कुठे घडली ही धक्कादायक घटना?

जेवणाच्या डब्यामध्ये मांसाहारी पदार्थ आणल्याने विद्यार्थ्याला शाळेतून काढल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथील एका खासगी शाळेमध्ये घडला आहे. एवढेच नाही तर याची तक्रार घेऊन शाळेत पोहोचलेल्या मुलाच्या आईशीही मुख्याध्यापकांनी हुज्जात घातली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संताप व्यक्त केला जात आहे.

उत्तर प्रदेशमधील अमरोहा येथील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापकांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाळेत शिकणाऱ्या 7 वर्षीय मुलाने डब्यामध्ये मांसाहारी पदार्थ आणल्याचा आरोप ते करतात आणि विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकतात. याचा जाब विचारण्यासाठी शाळेत आलेल्या मुलाच्या आईसोबतही त्यांची खडाजंगी होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;