करीना कपूर हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर सैफ अली खान याने केले ‘हे’ मोठे काम, एक्स पत्नी अमृता सिंहला…
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा कायमच चर्चेत असतो. सैफ अली खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. सैफ अली खानने करीना कपूर हिच्यासोबत दुसरे लग्न केले.
सैफ अली खान याच्या पहिल्या पत्नीचे नाव अमृता सिंह आहे. 13 वर्षांनंतर यांचे नाते तुटले. अमृतानंतर सैफ अली खान याने करीनासोबत लग्न केले.
करीना कपूर हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर सैफ अली खान याने एक पत्र अमृता सिंहला पाठवले होते. यामध्ये त्याने लिहिले होते की, तो आयुष्यातील नवीन अध्यायला सुरूवात करतोय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List