दिल्ली-विशाखापट्टणम जाणाऱ्या एअर इंडिया विमानात बॉम्ब असल्याची धमकी, तपासानंतर अफवा असल्याचे कळले

दिल्ली-विशाखापट्टणम जाणाऱ्या एअर इंडिया विमानात बॉम्ब असल्याची धमकी, तपासानंतर अफवा असल्याचे कळले

नवी दिल्लीहून विशाखापट्टणमला जाणाऱ्या एअर इंडियाच्या एका विमानात मंगळवारी उशीरा रात्री बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली आणि एकच गोंधळ उडाला. मात्र बंदरगाह शहरात विमान उतरवून तपास केला असता ती अफवा असल्याचे कळले.

विशाखापट्टणम विमानतळाचे संचालक एस. राजा रेड्डी यांनी सांगितले की, दिल्ली पोलिसांना विमानात बॉम्ब असल्याची धमकीचा फोन आला आणि त्यांनी एअरलाइन आणि -विशाखापट्टणम विमानतळाला सतर्क कररण्यात आले.

रेड्डी यांनी पीटीआयला सांगितले की, विमान सुरक्षित पणे खाली उतरवले आणि विमानाचा संपूर्ण तपास केल्यानंतर ती अफवा असल्यााचे लक्षात आले. ते म्हणाले की, विझागला जाणाऱ्या विमानात 107 प्रवासी होते. विमानातून प्रवाशांना उतरवल्यानंतर आणि तपासल्यानंतर, काहीही संशयास्पद आढळले नाही, असे संचालकांनी नमूद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;