मानखुर्दमध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, 22 वर्षांच्या नराधमाला अटक

मानखुर्दमध्ये अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, 22 वर्षांच्या नराधमाला अटक

मानखुर्दमध्ये सोमवारी एका 22 वर्षीय तरुणाने 12 वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार घडला. या प्रकरणी मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून मानखुर्द पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

पीडित मुलगा आणि आरोपी मानखुर्दमधील एकाच परिसरात राहतात. सोमवारी संध्याकाळी दारूच्या नशेत असताना आरोपी मुलाला सोबत घेऊन एका निर्जनस्थळी गेला. तेथे त्याने मुलासोबत गैरपृत्य केले. मुलाने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर त्याच्या संतप्त आईने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ या प्रकरणी बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला बेडय़ा ठोकल्या. पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;