‘सीरियलमध्ये रोल हवा म्हणून इथे कोणाला सेक्स…’, हिंदी मालिकांमधली प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली
मल्याळच चित्रपट सृष्टीतील 'Me Too' मूवमेंटने एंटरटेनमेन्ट विश्वाला हादरवून सोडलय. या दरम्यान लोकप्रिय अभिनेत्री काम्या पंजाबीने हिंदी टीव्ही इंडस्ट्रीतील महिलांच्या सुरक्षिततेबद्दल मत व्यक्त केलं आहे.
टेलीविजन महिलांसाठी खूपच क्लीन मीडियम आहे. टीव्ही इंडस्ट्री महिलांसाठी सुरक्षित असल्याच अभिनेत्री काम्या पंजाबीने म्हटलं आहे. टेलीविजन खूप क्लीन प्लॅटफॉर्म आहे. मला माहित नाही आधी इथे काय चालायच पण आता खूप सेफ आहे, असं काम्याने म्हटलय.
इथे लोकांवर जबरदस्ती किंवा कुठल्या गोष्टीसाठी भाग पाडलं जात नाही. इथे कास्टिंग काऊच नाहीय. तुम्ही रोलमध्ये फिट बसताय, तुमच्याकडे टॅलेंट आहे, तर तुमची शो साठी निवड होईल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List