मुंबई विभाग क्र. 12 मधील महिला पदाधिकारी जाहीर

मुंबई विभाग क्र. 12 मधील महिला पदाधिकारी जाहीर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 12 मधील शिवसेना महिला पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

मुंबादेवी विधानसभा

महिला सहविधानसभा संघटक  – उज्वला पेटकर (शाखा प्र. 220, 223), महिला उपविभाग संघटक – ज्योती मेनपुदळे (शाखा प्र. 216, 220), महिला समन्वयक – स्मिता भोसले (शाखा प्र. 216, 220),  महिला सहसमन्वयक – सुषमा लिंगावले (शाखा प्र. 216, 220), महिला शाखा समन्वयक – रेखा सुभाष मांजरेकर (शाखा प्र. 220), महिला समन्वयक – अर्चना मोरे (शाखा प्र. 213, 223), महिला शाखा समन्वयक – मनाली पुवेसकर (शाखा प्र. 223)

पुलाबा विधानसभा

महिला समन्वयक – शांता एन्थोनी  (शाखा प्र. 226, 227), महिला शाखा समन्वयक – कल्पना माने  (शाखा प्र. 226), महिला समन्वयक  – दीपाली दीपक विर्डीकर (शाखा प्र. 221, 222)

मलबार हिल विधानसभा

महिला समन्वयक – यशोदा कोटीयन  (शाखा प्र. 214, 215), महिला सहसमन्वयक – नंदा शेलार  (शाखा प्र. 214, 219), महिला उपविभाग संघटक – वर्षा साबळे  (शाखा प्र. 217, 219), महिला उपविभाग संघटक  – शोभा जगताप (शाखा प्र. 214, 215, 218), महिला शाखा समन्वयक  – नूतन पार्सेकर (शाखा प्र. 218).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;