सलमान खान याचा बॉडीगार्ड शेरा आहे तब्बल इतक्या कोटी संपत्तीचा मालक, आकडा पाहून तुम्हीही…
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने मोठा काळ अभियन क्षेत्रामध्ये गाजवला आहे. गेल्या काही दिवसांपासून सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या सातत्याने मिळत आहेत.
सलमान खान याच्या सुरक्षेतही मोठी वाढ करण्यात आलीये. सलमान खानच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी शेरा याच्यावर आहे. तुम्हाला हे जाऊन धक्का बसेल की, शेरा हा कोट्यावधी संपत्तीचा मालक आहे.
शेरा 24 तास सलमान खानच्या सुरक्षेसाठी तयार असतो. महिन्याला 2 कोटी रूपये सलमान खान शेराला देतो. आलिशान गाड्यांचे कलेक्शन शेराकडे आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List