“जूहीने माझ्यावर कधी प्रेमच केलं नव्हतं”; घटस्फोटानंतर ‘तारक मेहता..’ फेम अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत
टीव्ही अभिनेता सचिन श्रॉफ आणि अभिनेत्री जूही परमार यांनी 2009 मध्ये लग्न केलं होतं. या दोघांना समायरा ही मुलगी आहे. मात्र लग्नाच्या नऊ वर्षांनंतर दोघं विभक्त झाले.
सचिन श्रॉफने एका मुलाखतीत म्हटलं होतं की परस्पर संमतीने त्यांनी घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटानंतर मुलगी समायराचा ताबा जूहीला मिळाला. तर सचिनने काही महिन्यांपूर्वीच दुसरं लग्न केलं.
सचिनने म्हटलं होतं की त्याने जूहीसोबतचं लग्न टिकवण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. "पण तिने माझ्यावर कधी प्रेमच केलं नव्हतं", असं तो म्हणाला. सचिनच्या या वक्तव्यावरून जूहीने राग व्यक्त केला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List