प्रेमाच्या शोधात ईशा देओल, घटस्फोटानंतर जिद्द कायम, म्हणाली, प्रेमात…
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची लेक ईशा देओल ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे जोरदार चर्चेत दिसत आहे. लग्नाच्या बारा वर्षानंतर पती भरत तख्तानी याच्यासोबत घटस्फोट घेतला.
आता ईशा ही तिच्या आईच्या घरी तिच्या दोन्ही मुलींसोबत राहते. ईशा देओल हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये काही मोठे खुलासे करताना ईशा ही दिसलीये.
ईशा म्हणाली की, प्रेम एक अशी गोष्ट आहे जी जशी जशी पुढे जाते तशी अधिक वाढते. माझ्यासाठी विश्वास आणि प्रेम एकसारखे आहेत. मला असे वाटते की, ज्यावेळी तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता, त्यावेळी समोरच्याकडून काहीच अपेक्षा ठेऊ नका.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List