रेखा यांना थेट चप्पलने मारण्यासाठी धावली होती ‘या’ अभिनेत्याची आई, शिवीगाळ करत…
बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांनी मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. फक्त अभिनयच नाही तर रेखा यांचे खासगी आयुष्य हे कायमच चर्चेत राहिले आहे.
फक्त अमिताभ बच्चन हेच नाही तर अनेक अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीचे नाव जोडले गेले आहे. रेखा आणि विनोद मेहरा यांच्या नावाची देखील खूप चर्चा होती.
रेखा आणि विनोद मेहरा यांनी लग्न केल्याचे सांगितले जाते. मात्र, विनोद मेहरा यांच्या आईला रेखा अजिबातच आवडत नव्हत्या. रेखासोबत लग्न केल्यानंतर विनोद मेहरा हे आपल्या आईला भेटण्यासाठी रेखाला घेऊन गेले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List