राष्ट्रवादीच्या शेजारी बसतो बाहेर आल्यावर ओकारी येते – तानाजी सावंत
On
राष्ट्रवादीशी आपले कधीच पटले नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांच्या शेजारी बसतो, पण बाहेर आले की उलटी होते, असे सांगत असलेला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सावंतांना चांगलेच सोलून काढले.
हा वाद सुरू असतानाच आज तानाजी सावंत यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात त्यांनी लोकसभेला अर्चना पाटील यांच्यासाठी मते मागितली नसल्याचे म्हटले आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List