बल्लापूर क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा आला खुलासा

बल्लापूर क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा आला खुलासा

चंद्रपुरातील बल्लापूर क्रीडा संकुलातील कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. सामनाच्या प्रतिनिधीला सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. तसेच वृत्ताच्या पुष्टी करता यासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नव्हता. मात्र 30 ऑगस्ट रोजी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्याकडून जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या नावे एक खुलासा पत्रक काढण्यात आले आहे.

हा खुलासा करताना, एस एन डी टी विद्यापीठचे काम क्रीडा संकुलाच्या लगतच सुरू असून काम करणाऱ्या अधिकृत एजन्सीने पडीत असलेले एच टी डीपी ची मागणी केलेली आहे. त्याअनुषंगाने तालुका क्रीडा संकुल समितीची रीतसर परवानगी घेऊन मा कार्यकारी अभियंता एम.एस.ह डो सी.एल बल्लारपूर यांच्या मार्फत नियमानुसार बाजारमुल्यंकन दर मागणी नुसार संबंधित एजन्सीला निकामी असलेलो डीपी देण्यात आली आहे. सदर प्रक्रिया कार्यालयीन नियमानुसार करण्यात आली असून बल्लारपूर तालुका क्रीडा संकुलातील मानधन कर्मचारी यांचे मानधन व एस एन डी टी विद्यापीठला देण्यात आलेल्या डीपीचा काहीही संबंध नाही’, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;