कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे ‘ही’ अभिनेत्री, तरीही सर्वसामान्यांच्या मार्केटमधून करते खरेदी
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री वाणी कपूर आहे. अभिनेत्रीने एका मुलाखतीत स्वतःच्या कपड्यांबद्दल सांगितलं आहे.
कॉलेजमध्ये असताना वाणी मॉडेलिंग करायची. ज्यासाठी अभिनेत्री दिल्ली येथील सरोजिनी नगर याठिकाणी असलेल्या मार्केटमधून कपडे आणि इत्यादी लागणाऱ्या वस्तू खरेदी करायची.
सरोजिनी नगर येथील मार्केटमध्ये अभिनेत्री कायम मित्रांसोबत जायची कारण अभिनेत्री बार्गेनिंग करता येत नव्हती. मार्केट अभिनेत्रीसाठी शॉपिंगचा अड्डा होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List