एमसी स्टॅनचे गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप, अगोदर ‘ती’ पोस्ट आणि थेट…
एमसी स्टॅन हा बिग बॉसचा विजेता आहे असून त्याची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. बिग बॉसच्या घरात असताना एमसी स्टॅन याच्याकडून स्पष्ट करण्यात आले की, त्याची बुबा नावाची गर्लफ्रेंड आहे.
गेल्या काही दिवसांपासून एमसी स्टॅन अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतोय. त्याच्या या पोस्ट पाहून त्याचे बुबासोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा रंगताना दिसली.
एमसीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटले की, मी सिंगल आहे. त्याच्या या पोस्टनंतर हे स्पष्ट झाले की, त्याचे बुबासोबत ब्रेकअप झाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List