सोशल मीडियावर ओळख, दोन मुलींचा विनयभंग

सोशल मीडियावर ओळख, दोन मुलींचा विनयभंग

सोशल मीडियावर ओळख झालेल्या तरुणाने दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. कांदिवली येथे राहणाऱ्या एका महिलेने काही दिवसांपूर्वी पीडित मुलीची एका तरुणा सोबत सोशल मीडियावर ओळख करून दिली होती. चॅटिंग करण्यास प्रवृत्त करून त्या तरुणाला गार्डनमध्ये भेटण्यास बोलावले. त्यानंतर पीडित मुलीला गुंगीचे औषध देऊन तरुणाने मुलीशी अश्लील चाळे केले. अशा प्रकारची दुसरी घटना घडली. पीडित मुलीला एका सोबत सोशल मीडियावर ओळख करून तिला एका तरुणासोबत चॅटिंग करण्यास सांगितले. तिलाही त्याला भेटण्यासाठी गार्डन मध्ये बोलावले. आणि गुंगीचे औषध देऊन  अश्लील चाळे केले. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;