आमिर खान याने केला थेट रिया चक्रवर्ती हिच्याबद्दल अत्यंत मोठा खुलासा, म्हणाला, तिला मेसेज…
दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती हे नाव चांगलेच चर्चेत आले. रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह हे रिलेशनमध्ये होते. सुशांत सिंह याच्याच घरी रिया चक्रवर्ती ही राहत.
सुशांतच्या निधनानंतर रिया चक्रवर्ती हिच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. हेच नाही तर जेलमध्ये काही दिवस राहण्याचीही वेळ रिया चक्रवर्तीवर आली.
रिया चक्रवर्ती हिच्याबद्दल आमिर खानने मोठा खुलासा केलाय. आमिर खान म्हणाला की, रिया चक्रवर्तीने लाल सिंह चड्ढा चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List