नेपाळ बस दुर्घटनेमधील 25 मृतदेह जळगावात आणले

नेपाळ बस दुर्घटनेमधील 25 मृतदेह जळगावात आणले

नेपाळ काठमांडूमध्ये शुक्रवारी बस नदीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या जळगावमधील 26 जणांचे मृतदेह आज जळगाव विमानतळावर आणले. यामध्ये सर्व 26 मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून हे मृतदेह अॅम्ब्युलन्सने वरणगावकडे नेण्यात येणार आहेत.

देवदर्शनासाठी नेपाळच्या काठमांडू येथे जात असताना जळगावमधील पर्यटकांची बस नदीत कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत 27 जणांचा मृत्यू झाला. यातील 25 मृतदेह भारतीय वायुसेनेच्या विमानाने आता जळगावमध्ये आणले गेले आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशमधील दोघांचाही मृतांमध्ये समावेश आहे. जळगावमधील मृतदेहांसाठी 25 स्वतंत्र अॅम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;