शाहरुख खान याच्या संपत्तीमध्ये ‘या’ अभिनेत्रीला पाहिजे थेट अर्धा हिस्सा, दावा करत म्हणाली, त्यावेळी मी…
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेदची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. उर्फी जावेद हिने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये मोठे खुलासे करताना उर्फी जावेद दिसली.
उर्फी जावेद हिने थेट म्हटले की, शाहरुख खान याच्या संपत्तीमध्ये हिस्सा पाहिजे. उर्फी जावेद हिचे हे बोलणे ऐकून लोक हैराण झाल्याचे बघायला मिळाले.
उर्फी जावेद म्हणाली की, मी ज्यावेळी जगाचा शाहरुख खान होईल, त्यावेळी मी ब्रेक घेईल. जर शाहरुख खान याने त्याची अर्धी संपत्ती मला दिली तर मला काम सोडायला आवडेल आणि तेंव्हा काम सोडेल.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List