‘शाका लाका बूम बूम’ फेम संजूने उरकला साखरपुडा, कोण आहे अभिनेत्याच्या आयुष्यातील ‘ड्रीमगर्ल’?
'शाका लाका बूम बूम' फेम संजूने त्यांच्या मॅजिक पेन्सिलने 90 च्या दशकातील मुलांचं बालपण आणखी खास केलं. आता अभिनेत्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे.
सध्या किंकूश त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याने साखरपुडा केला. साखरपुड्याने फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट देखील केले आहेत. फोटोमध्ये त्याने होणाऱ्या पत्नीचा चेहरा दाखवलेला नाही.
किंकूश यांच्या होणाऱ्या पत्नीबद्दल सांगायचं झालं तर, तिचं नाव दिक्षा नागपाल असं असून ती एक कोरिओग्राफर आहे. सध्या त्यांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल होत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List