अखेर पॅडी कांबळेसमोर जान्हवी हिने जोडले हात, विनंती करत म्हणाली की, मला…
On
बिग बॉस मराठी सीजन 5 धमाका करताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे सीजन रेकॉर्ड ब्रेक करत आहे. चाहत्यांमध्ये या सीजनबद्दल क्रेझ नक्कीच आहे.
बिग बॉसच्या घरात या आठवड्याची नॉमिनेशन प्रक्रिया पार पडलीये. नॉमिनेशसाठी घरातील सदस्यांना खास टास्क निर्मात्यांकडून देण्यात आला.
यावेळी पॅडी कांबळे यांच्याकडे जान्हवी हिचा फोटो आला. नॉमिनेशनमध्ये न टाकण्यासाठी जान्हवी ही पॅडी कांबळेकडे विनंती करताना दिसली.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...




Comment List