सलमान खान याच्यानंतर रितेश देशमुख याच्या होस्टिंगमध्ये दम, सर्व रेकॉर्ड तोडत…
On
सलमान खान हा गेल्या कित्येक वर्षांपासून बिग बॉस हिंदीला होस्ट करतोय. विशेष म्हणजे सलमान खान याची स्टाईल लोकांना प्रचंड आवडते.
आता सलमान खान याच्या तोडीस तोड देताना रितेश देशमुख हा दिसतोय. रितेश देशमुख याचाही होस्टिंगचा अंदाज चाहत्यांना आवडताना दिसतोय.
आता सलमान खान याच्या तोडीस तोड देताना रितेश देशमुख हा दिसतोय. रितेश देशमुख याचाही होस्टिंगचा अंदाज चाहत्यांना आवडताना दिसतोय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...




Comment List