बाप्पाच्या आगमनाला वीकेंडचा मुहूर्त

बाप्पाच्या आगमनाला वीकेंडचा मुहूर्त

वीकेंडच्या मुहूर्तावर गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचे ढोलताशांच्या गजरात आगमन झाले. रविवारी सकाळपासूनच लालबागपरळमधील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलले. अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाची शंखावर आरूढ असलेली विलोभनीय मूर्ती सिद्धेश दिघोळे यांनी साकारली आहे

Displaying Panchsheel - Kumbharwada1.JPG
पंचशील (कुंभारवाडा)
Displaying Kumbharwadyacha Raja 1.JPG
कुंभारवाड्याचा राजा
Displaying Sleater Road ( Grant Road West ) 1.JPG
स्लेटर रोड (ग्रँट रोड)
Displaying Mumbaicha Samrat ( Khetwadi ) 1.JPG
मुंबईचा सम्राट (खेतवाडी)
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;