लग्नानंतर तिसऱ्यांदा सोनाक्षी सिन्हा हनिमूनवर, ‘ते’ फोटो व्हायरल, अभिनेत्री…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हे कायमय चर्चेत असणारे एक नाव आहे. विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.
सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोनाक्षी सिन्हा आणि झहीर यांच्या लग्नाला मोठा विरोध करण्यात आला.
सोनाक्षी सिन्हा ही लग्नानंतर आता तिसऱ्यांदा झहीर इक्बाल याच्यासोबत हनिमूनला गेलीये. विशेष म्हणजे या हनिमूनलचे फोटो व्हायरल होत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List