हार्दिक पांड्या याच्याबद्दल मिळाला मोठा पुरावा, याच मुलीला करतोय क्रिकेटर डेट, अखेर…
हार्दिक पांड्या याने पत्नी नताशा हिला काही दिवसांपूर्वीच घटस्फोट दिलाय. नताशा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील वाद टोकाला गेल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर तिने काही पोस्टही शेअर केल्या होत्या.
हार्दिक पांड्या याच्यासोबतच्या घटस्फोटानंतर नताशा ही भारत सोडून गेलीये. हार्दिक पांड्या याचे नाव परदेशी गायिका जस्मिन वालिया हिच्यासोबत जोडले आहे.
दोघांचे काही एक ठिकाणचे फोटो व्हायरल झाले, तेंव्हापासूनच यांच्या डेटिंगची चर्चा सुरू होती. आता नुकताच जस्मिन वालिया हिने असा एक फोटो शेअर केलाय, ज्यामुळे हे स्पष्ट झाले आहे की, जस्मिन वालिया आणि हार्दिक पांड्या एकमेकांना डेट करत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List