Kolkata Rape Case – देशभरातील वैद्यकीय सेवा कोलमडणार, IMA ने दिली कामबंद आंदोलनाची हाक
कोलकता बलात्कार आणि हत्या प्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनने शनिवार दि. 17 ऑगस्ट सकाळी 6 वाजल्यापासून ते रविवार दि. 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत 24 तासांकरीता अत्यावश्यक सेवा वगळता देशव्यापी वैद्यकीय सेवा बंद करणार असल्याची घोषणा केली आहे.
After the brutal crime in RG Kar Medical College and Hospital in Kolkata and the hooliganism unleashed on the protesting students on the eve of Independence Day, the Indian Medical Association declares nationwide withdrawal of services by doctors of modern medicine from 6 am on… pic.twitter.com/O3J4Gpvpa3
— ANI (@ANI) August 15, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List