गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना टोलमाफी

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना सरकारने यंदाही टोलमाफी जाहीर केली. गावी जाण्याच्या आणि परतीच्या प्रवासासाठी ही सुविधा देण्यात येणार असल्याचे आज राज्य शासनाकडून सांगण्यात आले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत मोठय़ा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत, असेही निर्देश देण्यात आले आहेत.

बैठकीतील निर्णय  

z दहा वर्षे जुन्या मंडळांना तातडीने परवानगी

z गेल्या वर्षी ज्या गणेश मंडळांना परवानगी दिली होती ती या वर्षीही कायम राहील. त्यासाठी शुल्क आकारणी करू नये.

z मंडळांना ज्या अन्य परवानग्या लागतात त्यासाठी एक खिडकी योजना राबवावी.

z लालबागमध्ये पालिकेने मोफत पार्पिंग व्यवस्था करावी.

z महापालिकेच्या मैदानात गणपती बसवणाऱ्या मंडळांना विशेष सवलती देणार.

z मंडळांच्या स्थानिक कार्यालयाची असेसमेंट फी  कमर्शियल शुल्काऐवजी  निवासी दरात घेतले जाणार.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;